Tag: Abhijeet Deshpande
झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या ट्रेलरने जिंकली प्रेक्षकांची मने
‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर आला आणि तमाम प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला.
‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार ‘ही’ भूमिका
‘हर हर महादेव’मध्ये एक अत्यंत महत्वाचे आणि ताकदीचे पात्र म्हणजे सोनाबाई देशपांडे यांचे. सोनाबाईंची भूमिका कोण साकारणार हे गुपित आता उघड झाले आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
यंदाच्या दिवाळीत जगभरात सजणार ‘हर हर महादेव’चे तोरण; ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या गाण्याद्वारेलोकप्रिय गायक सिद श्रीरामचे मराठीत दमदार पदार्पणगाण्यातून व्यक्त करणार शिवरुपाचं वर्णन
या गाण्याद्वारे त्याने छत्रपती शिवरायांच्या गुणांचं आणि पराक्रमांचं वर्णन केलं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या आवाजाचा धनी असलेल्या सिद श्रीराममुळे या गाण्याला एक स्पेशल टच मिळाला आहे.
झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर प्रकाशित बाजीप्रभुंच्या करारी भूमिकेत दिसणार अष्टपैलू अभिनेता शरद केळकर
झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतिक्षीत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे. आज समाजमाध्यमावर (सोशल मीडियावर) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित करण्यात आले असून…