Tag: Abhijit Amkar
‘बेबी ऑन बोर्ड’ – सिद्धार्थ आणि श्रुतीची प्रेंग्नन्सी होणार अधिकच रंजक
सिद्धार्थ आणि श्रुतीची प्रेंग्नन्सी होणार अधिकच रंजक, ‘बेबी ऑन बोर्ड’चे नवीन एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित…
‘बेबी ऑन बोर्ड’चा प्रवास सुरु श्रुती-सिद्धार्थची ही धमाल जर्नी आजपासून ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर
‘बेबी ऑन बोर्ड’च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत, ‘बेबी ऑन बोर्ड’ चे २ एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत.
लवकरच येणार ‘बेबी ऑन बोर्ड’ प्लॅनेट मराठीच्या नवीन सीरिजचे पोस्टर झळकले
‘बेबी ऑन बोर्ड’ या शीर्षकावरून आणि पोस्टरवरूनच यात काय धमाल आणि मनोरंजनात्मक किस्से असतील, याचा अंदाज येतोय.