Tag: Amruta Dhongade
बिग बॉस मराठी सिझन चौथा ! तेजस्विनी VS अमृता धोंगडे ! कोणावरून आणि कशावरून झाले भांडणं
Today in the house of Bigg Boss Marathi, there will be a fierce fight between two best friends. Yashshree’s prank on members yesterday backfired on her.
बिग बॉस मराठी | यशश्री आणि अमृता धोंगडे all is not well!
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या टास्क मध्ये समृद्धी आणि यशश्रीला मिळाली कॅप्टनपदाची उमेदवारी. आता या दोघींमध्ये पार पडणार आहे कॅप्टीन्सीचे कार्य.
बिग बॉस मराठी | अक्षय – अमृता धोंगडे मध्ये पुन्हाएकदा राडा !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जेवण बनवण्यावरून, बाकीच्या ड्यूटीजवरून भांडणं होताना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे.
बिग बॉस मराठी | अमृता धोंगडे आणि तेजूच्या मैत्रीत दुरावा?
अमृता धोंगडे आणि तेजूची मैत्री खूप घट्ट आहे. त्या दोघींमध्ये भांडणं झाली, मतभेद झाले तरी त्या काही वेळात परत एकमेकींशी बोलायला येतात.
बिग बॉस मराठी | “… मला फरक पडत नाही” – अमृता धोंगडे
बिग बॉस मराठी | “… मला फरक पडत नाही” – अमृता धोंगडे. “प्रत्येकाला individual खेळता येतं कोणी कोणाच्या आधारावर नाही आलं इथे” – यशश्री
बिग बॉस मराठी | “…मग टास्कमध्ये fair चं बोलू नका” – तेजस्विनी लोणारी
आज घरात तेजस्विनी, अमृता देशमुख, योगेश आणि अमृता धोंगडे अपूर्वा बद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामधून निखिल राजेशिर्के बाहेर!
बिग बॉस मराठीच्या घरामधून निखिल राजेशिर्के बाहेर! “घरातला हा बेस्ट माणूस होता” – महेश मांजरेकर
बिग बॉस मराठी | BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये वादाची पहिली ठिणगी !
बिग बॉस मराठी | BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये वादाची पहिली ठिणगी ! “हाय वे माय वे मला नाही चालतं” – तेजस्विनी
बिग बॉस मराठी | रोहित-अपूर्वाने उडवली रुचिराची खिल्ली! आणि अमृता धोंगडे म्हणते, “हि पोरगी एवढी खोटारडी आहे”
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अपूर्वा आणि रोहित मिळून रुचिराची चांगलीच शाळा घेणार आहेत. रोहित आणि अपूर्वा रुचाराची नक्कल करताना दिसणार आहेत.
बिग बॉस मराठी | बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी! घराच्या आठवणींममुळे अमृता धोंगडेला अश्रू अनावर…
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायाची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे…