Tag: Hitesh Modak
‘हर हर महादेव’ मधील सळसळत्या उर्जने भरलेलं ‘बाजी रं बाजी रं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ‘बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं’ हे गाणं. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या शिलेदार वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाणेदार व्यक्तिमत्वाची आणि पराक्रमाची महती सांगणारं हे गाणं आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या गाण्याद्वारेलोकप्रिय गायक सिद श्रीरामचे मराठीत दमदार पदार्पणगाण्यातून व्यक्त करणार शिवरुपाचं वर्णन
या गाण्याद्वारे त्याने छत्रपती शिवरायांच्या गुणांचं आणि पराक्रमांचं वर्णन केलं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या आवाजाचा धनी असलेल्या सिद श्रीराममुळे या गाण्याला एक स्पेशल टच मिळाला आहे.
प्रख्यात तालवादक शिवमणी यांच्या तालवादनाने सजला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा!
‘हर हर महादेव’ सर्वार्थाने मराठीत भव्यतेचा एक नवा पायंडा पाडणारा चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे या लौकिकाला साजेसा असाच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळाही मोठ्या दिमाखदार पद्धतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.