Tag: Nikhil Rajeshirke
बिग बॉस मराठी | घरामध्ये पार पडणार “फटा पोश्टर निकाला झिरो” हे नॉमिनेशन कार्य …
बिग बॉस मराठी | घरामध्ये पार पडणार “फटा पोश्टर निकाला झिरो” हे नॉमिनेशन कार्य … यशश्री – अमृता देशमुख मध्ये कडाक्याचे भांडणं!
बिग बॉस मराठीच्या घरामधून निखिल राजेशिर्के बाहेर!
बिग बॉस मराठीच्या घरामधून निखिल राजेशिर्के बाहेर! “घरातला हा बेस्ट माणूस होता” – महेश मांजरेकर
बिग बॉस मराठी | घरामध्ये बनतो आहे का गट?
बिग बॉस मराठी | घरामध्ये बनतो आहे का गट ? याचा गेम सुरु झाला, याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे… – किरण माने. माझ्या मनात कोणाबद्दल राग नाहीये – किरण माने
बिग बॉस मराठी घरामध्ये सुरु आहे चान्स पे डान्स हे उपकार्य! BB गरबा नाईट मध्ये सदस्यांना मिळणार सरप्राईज?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये झालेल्या वादासोबतच काल धम्माल मस्ती देखील बघायला मिळाली.
बिग बॉस मराठी सिझन चौथा | तेजस्विनी आणि प्रसादमध्ये वादाची ठिणगी!
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘आटली बाटली फुटली’ हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये रोहित, प्रसाद, मेघा आणि त्रिशूल घरातील उर्वरित सदस्यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार आहेत.
बिग बॉस मराठी सिझन चौथा | घरात पार पडणार सिझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य “आटली बाटली फुटली”! कोणते सदस्य होणार सेफ कोणते सदस्य होणार नॉमिनेट?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चार गटातील सदस्यांनी बहुमताने त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद या सदस्यांना निरुपयोगी सदस्य दिले. काल बिग बॉस यांनी मोठे सरप्राईझ दिले “रूम ऑफ फॉर्च्युन”.