Tag: Sainath Rajadhyaksha
‘बेबी ऑन बोर्ड’चा प्रवास सुरु श्रुती-सिद्धार्थची ही धमाल जर्नी आजपासून ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर
‘बेबी ऑन बोर्ड’च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत, ‘बेबी ऑन बोर्ड’ चे २ एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत.