Tag: Zee Studios
‘हर हर महादेव’ सह वंचितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद….
दिवाळीबरोबरच सध्या या चित्रपटाचेही सेलिब्रेशन अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. याच सेलिब्रेशनमध्ये सीबझ संस्थेने अनोख्या प्रकारे भाऊबीज साजरी केली.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ ला राज ठाकरेंचा आवाज
ZEE स्टुडिओजच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला राज ठाकरेंनी आपला दमदार आवाज दिल्याचा व्हॉईस-ओव्हर व्हिडिओ येथे आहे.
झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या ट्रेलरने जिंकली प्रेक्षकांची मने
‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर आला आणि तमाम प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला.
‘हर हर महादेव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
यंदाच्या दिवाळीत जगभरात सजणार ‘हर हर महादेव’चे तोरण; ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या गाण्याद्वारेलोकप्रिय गायक सिद श्रीरामचे मराठीत दमदार पदार्पणगाण्यातून व्यक्त करणार शिवरुपाचं वर्णन
या गाण्याद्वारे त्याने छत्रपती शिवरायांच्या गुणांचं आणि पराक्रमांचं वर्णन केलं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या आवाजाचा धनी असलेल्या सिद श्रीराममुळे या गाण्याला एक स्पेशल टच मिळाला आहे.
झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर प्रकाशित बाजीप्रभुंच्या करारी भूमिकेत दिसणार अष्टपैलू अभिनेता शरद केळकर
झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतिक्षीत ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याने यातील इतर कलाकारांबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा अधिकच वाढली आहे. आज समाजमाध्यमावर (सोशल मीडियावर) या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रकाशित करण्यात आले असून…
शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये झी स्टुडियोजच्या वाळवी चित्रपटाने मारली बाजी
Zee Studios’ upcoming film Paresh Mokashi’s ‘Walvi’ has won the Best Film award at the 13th Chicago South Asian Film Festival.
‘हर हर महादेव’ छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे
‘Har Har Mahadev’ will be released in Hindi, Tamil, Telugu and Kannada along with Shiva Garjana, which will tour the country during Diwali.
अफलातून हंगामा आणि नवा दृष्टिकोन घेऊन ‘भाऊबळी’ येत आहे
The trailer of the movie ‘Bhaubali’ has been released and the discussion of ‘Bhaubali’ is everywhere on social media.
‘भाऊबळी’चा दमदार ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला…
Presented by Zee Studios, the comedy film ‘Bhaubali’ directed by Sameer Patil is coming to the audience. Producers of this movie are Nitin Vaidya, Ninad Vaidya, Aparna Padgaonkar.