बिग बॉस मराठी | “…हे म्हणजे ना मला ना पिकनिक आल्यासारखं वाटतं.” – अपूर्वा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, अक्षय आणि त्रिशूलमध्ये रंगली आहे टास्कबद्दल चर्चा. ज्यामध्ये अपूर्वाचे म्हणणे आहे, पहिल्यापासून माझं म्हणणं होतं पहिले अक्षय रोहितला उतरवूया, नंतर तुम्ही दोघे उतरा आणि तिसऱ्यावर ठेवा पण देशमुख अडून होती आणि हिचं होत मी पहिली किंवा दुसरी… कायम फर्स्ट किँवा का असतं मध्ये? कालपण माझी चिडचिड म्हणूनच झाली… मी सेकंड किंवा थर्ड जाणार म्हणून मी बोले सेकंड नाही मी जाणार आहे. मग तिचं होतं कि, मी काय करू ? हे म्हणजे मला ना पिकनिक आल्यासारखं वाटत. आणि दरवेळेला तिचा नंबर नाही आला तर ती रुसून रोहितकडे बघते.

अक्षयचे म्हणणे आहे, पण रोहित याविषयी काही बोलतं नाही. अपूर्वा म्हणाली, मला आदर आहे त्याबाबतीत रोहितचा. He doesn’t play that typical बॉयफ्रेंड वाली image … कारण त्याला माहिती आहे तो बोला कि, नडणार सगळेच.

बघूया हि चर्चा अजून किती रंगली. काय घडले ? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

RELATED ARTICLES

Most Popular