बिग बॉस मराठीची सिझन चौथा ! “स्ट्रॅटेजि चुलीत घाल तुझी स्ट्रॅटेजि…” – अमृता

बिग बॉस मराठीच्या घरात अमृता धोंगडे आणि विकास टास्कविषयी चर्चा होताना दिसणार आहे. अमृता विकासला म्हणाली, तू उभं राहून गोळा करत होतास, उभं राहून... तू नाही तर काय माझं भूत ... विकास म्हणाला, नीट बघ कॅमेरामध्ये कळेल तुला.

बिग बॉस मराठीच्या घरात अमृता धोंगडे आणि विकास टास्कविषयी चर्चा होताना दिसणार आहे. अमृता विकासला म्हणाली, तू उभं राहून गोळा करत होतास, उभं राहून… तू नाही तर काय माझं भूत … विकास म्हणाला, नीट बघ कॅमेरामध्ये कळेल तुला.

किरण माने म्हणाले, आम्हांला वाटलं तुला गुडघ्यावर बसता येत नाही. विकास म्हणाला, कसं बसता येईल ? जाळी डोक्यावर लागते. कसं बसणार मी ? किरण माने म्हणाले, तुला गुडघ्यावर बसता नाही येत का ?

नसेल येत तर ठीक आहे. विकास म्हणाला, माझी स्ट्रॅटेजि ती सुरु आहे मी काय करु, माझी स्ट्रॅटेजि तीच होती तिथे. अमृता म्हणाली, अरे बापरे स्ट्रॅटेजि … चुलीत घाल तुझी स्ट्रॅटेजि …

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

RELATED ARTICLES

Most Popular