बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांमध्ये होणार तुफान राडा. किरण माने विकासला म्हणाले, “अरे तू शेपूट आहेस, आहेस का?” आणि इथून घरात वादाची ठिणगी पडली.
मेघा घाडगे म्हणाल्या, “हे शब्द बोलायची गरज आहे का ? जो बोलतो आहे त्याला बोलत नाही आहेस तू.”
किरण माने म्हणाले, “तो किती सहन करणार ? चार पाच दिवस सहन करतो आहे तो… त्यावर अपूर्वा भडकली… ” ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे……… आणि भांडणं वाढतंच गेलं…
आता हा वाद कुठवर गेला? पूढे काय झालं ? बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर