बिग बॉस मराठीची सिझन चौथा ! घरात पार पडणार “TIMES UP” हे नॉमिनेशन कार्य ! “… तर तो त्याच्या सिझनला विनर झाला असता” – अपूर्वा !

बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना आणि प्रेक्षकांना खुपम मोठा धक्का बसला. कारण एक नाहीतर डबल एलिमिनेशन करण्यात आले.

बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना आणि प्रेक्षकांना खुपम मोठा धक्का बसला. कारण एक नाहीतर डबल एलिमिनेशन करण्यात आले. ज्यामध्ये विकास सावंत आणि अमृता देशमुखला घराबाहेर पडावे लागले. आता या आठवड्यात सदस्यांना कोणते सरप्राईझ मिळणार ? कोण नॉमिनेशनमध्ये जाणार ? हे कळेलच

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये दिसून येत आहे आज घरात पार पडणार आहे “TIMES UP” हे नॉमिनेशन कार्य ! अपूर्वाचे म्हणणे आहे, त्याला जर एवढं कळलं असतं तर कदाचित त्याच्या सिझन मध्येच जिंकला असता. Go back simon… किरण माने म्हणाले, बिग बॉस मधला ९० टक्के वेळ सोफ्यावर शांतपणे बसून वाया घालवला असं मला वाटतं.

घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

RELATED ARTICLES

Most Popular