Tag: Bharat Jadhav
धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’मध्ये बहरणार ओवी- आदित्यची मकहाणी धमाल टिझर प्रदर्शित
‘Dhondi Champya: A Love Story’. The teaser of the film, which makes you laugh out loud just by hearing this name, has recently surfaced on social media and it looks like a hilarious film.
‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ १६ डिसेंबरला होणार प्रदर्शित
ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली असून येत्या १६ डिसेंबर रोजी ‘धोंडी चंप्या’ ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.