Tag: Mandar Cholkar
‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ १६ डिसेंबरला होणार प्रदर्शित
ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली असून येत्या १६ डिसेंबर रोजी ‘धोंडी चंप्या’ ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘हर हर महादेव’ मधील सळसळत्या उर्जने भरलेलं ‘बाजी रं बाजी रं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ‘बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं’ हे गाणं. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या शिलेदार वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाणेदार व्यक्तिमत्वाची आणि पराक्रमाची महती सांगणारं हे गाणं आहे.
प्रख्यात तालवादक शिवमणी यांच्या तालवादनाने सजला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा!
‘हर हर महादेव’ सर्वार्थाने मराठीत भव्यतेचा एक नवा पायंडा पाडणारा चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे या लौकिकाला साजेसा असाच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळाही मोठ्या दिमाखदार पद्धतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.