झे मुद्दे खूप क्लिअर वाटतात. जे आहे ते तू स्पष्ट बोलतेस ऑन द फेस आहेस तू… अमृताचे म्हणणे आहे, माझे मुद्दे नेहेमीच वॅलीड असतात, मी उगाचच नाही बोलतं. आणि कोणीतरी बोलत आहे म्हणून माझा निर्णय मी बदलत नाही. माझ्या निर्णयावर मी ठाम असते त्यामुळे मला कोणीही कितीही MANIPULATE करू देत मला फरक पडत नाही.”
तर दुसरीकडे यशश्री तेजस्विनीला सांगताना दिसणार आहे, मी काय बोलून निघाले तेजा, मी individual खेळणार, मी आता या टास्क पुरता तुम्हांला सपोर्ट करते आहे, मला नाही फरक पडतं. पण इतकं म्हणणं आहे, आपल्याला खेळण्यासाठी ग्रुपची गरज लागणार आहे एका काळापर्यंत. प्रत्येकाला individual खेळता येतं कोणी कोणाच्या आधारावर नाही आलं इथे.”
बघूया पुढे काय होईल ते आजच्या भागात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.
