Tag: Akshay Bardapurkar
‘बहर आला’ने बहरली ‘गोष्ट एका पैठणीची’
The story of a common housewife’s dream-filled journey is ‘Gosht Eka Paithanichi’. Every woman should have a pair of earrings
‘गोष्ट एका पैठणीची’ मधून उलगडणार सामान्य स्वप्नांचा असामान्य प्रवास ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Everyone dreams, but few come true… We will get to see the story of one such dream in ‘Goshta Eka Paithnichi’ written and directed by Shantanu Ganesh Rode.
‘बेबी ऑन बोर्ड’ – सिद्धार्थ आणि श्रुतीची प्रेंग्नन्सी होणार अधिकच रंजक
सिद्धार्थ आणि श्रुतीची प्रेंग्नन्सी होणार अधिकच रंजक, ‘बेबी ऑन बोर्ड’चे नवीन एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित…
‘सनी’च्या मित्रांच्या भूमिकेत दिसणार ‘हे’ अभिनेते
नुकतीच त्यांची व्यक्तिरेखा समोर आली असून यात ते ‘सनी’चे खास मित्र दाखवले आहेत आणि यात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे ती युकेच्या पॉऊलोने.
‘बेबी ऑन बोर्ड’चा प्रवास सुरु श्रुती-सिद्धार्थची ही धमाल जर्नी आजपासून ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर
‘बेबी ऑन बोर्ड’च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत, ‘बेबी ऑन बोर्ड’ चे २ एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत.
लवकरच येणार ‘बेबी ऑन बोर्ड’ प्लॅनेट मराठीच्या नवीन सीरिजचे पोस्टर झळकले
‘बेबी ऑन बोर्ड’ या शीर्षकावरून आणि पोस्टरवरूनच यात काय धमाल आणि मनोरंजनात्मक किस्से असतील, याचा अंदाज येतोय.
दिवाळी आधीच ‘सनी’ चा धमाका, म्हणतोय ‘नाचणार भाई’ गावांची घमाल नावं घेऊन आलंय नवीन गाणे
‘सनी’ मधील ‘नाचणार भाई’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असून युट्यूबवर सध्या फक्त याचेच किस्से आणि गावांची धमाल नावं पाहायला मिळत आहेत.
‘प्लॅनेट मराठी’चे ‘प्लॅनेट गोयं’ सुपर ॲप गोवेकरांसाठी सज्ज मनोरंजनासोबतच गोव्याची इत्यंभूत माहिती उपलब्ध
पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा बहुमान मिळवल्यानंतर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही तरी झक्कास घेऊन येत आहे.
‘मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी’च्या सेटवर शिवकालीन शस्त्रांचे पूजन
‘खंडेनवमी’चं औचित्य साधून चित्रीकरणस्थळी पारंपरिक शिवकालीन शस्त्रांचे पूजन करण्यात आले.
‘गोष्ट एका पैठणीची’ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान अक्षय बर्दापूरकर, शंतनु रोडे पुरस्काराने सन्मानित
The award was presented by President Draupadi Murmu to director Shantanu Rode and Planet Marathi’s Akshay Bardapurkar for ‘Goshta Eka Paithanichi’