Tag: Bigg Boss
बिग बॉस मराठी | घरामध्ये येणार सुपरहिरो! कोण असेल हा सुपरहिरो?
काल सदस्यांना सुखद धक्का मिळाला कारण कुठलाही सदस्य घराबाहेर पडला नाही… आज सदस्यांना मिळणार आहे सरप्राईझ ! घरामध्ये येणार आहे सुपरहिरो… कोण असेल हा सुपरहिरो?
बिग बॉस मराठी | अक्षय केळकर आणि ती!
शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा, अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे – अक्षय केळकरचा सल्ला!
बिग बॉस मराठी | कोण आहे हा पप्पू? “पप्पू द भांडी घाश्या”
There is also a discussion between them today, in which Apoorva says, “I really want the kitchen work to come to Pappu.”
बिग बॉस मराठी | बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार पहिले कॅप्टन्सी कार्य! कोण होईल घराचा पहिला कॅप्टन?
आता बघूया टीम B कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्यचे उमेदवार. काल कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य एलिमनेट झाले.
बिग बॉस मराठी घरामध्ये सुरु आहे चान्स पे डान्स हे उपकार्य! BB गरबा नाईट मध्ये सदस्यांना मिळणार सरप्राईज?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये झालेल्या वादासोबतच काल धम्माल मस्ती देखील बघायला मिळाली.
बिग बॉस मराठी सिझन चौथा | घरामध्ये प्रसादला टार्गेट केले जातंय?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यापासून प्रसादला सदस्यांकडून कुठल्या न कुठल्या गोष्टीवरून ऐकावं लागतं आहे, घरातील काही सदस्यांनी प्रसादला सांगितले देखील जर सगळं घरं तुला काही सांगतं असेल तर नक्कीच तुझं काहीतरी चुकत असावं…
बिग बॉस मराठी सिझन चौथा | सिझनचे पहिले साप्ताहिक कार्य “दे धडक – बेधडक”
बिग बॉस मराठी सिझन चौथाचे पहिले साप्ताहिक कार्य “दे धडक – बेधडक” ची काल सुरुवात झाली. टास्कमध्ये सगळ्याचं सदस्यांचा गोंधळ उडाला.
बिग बॉस मराठी सिझन चौथा | तेजस्विनी आणि प्रसादमध्ये वादाची ठिणगी!
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘आटली बाटली फुटली’ हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये रोहित, प्रसाद, मेघा आणि त्रिशूल घरातील उर्वरित सदस्यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार आहेत.
बिग बॉस मराठी सिझन चौथा | घरात पार पडणार सिझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य “आटली बाटली फुटली”! कोणते सदस्य होणार सेफ कोणते सदस्य होणार नॉमिनेट?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चार गटातील सदस्यांनी बहुमताने त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद या सदस्यांना निरुपयोगी सदस्य दिले. काल बिग बॉस यांनी मोठे सरप्राईझ दिले “रूम ऑफ फॉर्च्युन”.
बिग बॉस मराठी सिझन चौथा | “…म्हणून मला त्याच्यासोबत खेळायला जास्त आवडेल,” अपूर्वा नेमळेकर; अपूर्वा – प्रसादमध्ये मत देण्यावरून होणार भांडणं; “Arrogant वैगरे अजिबात बोलू नकॊस,” प्रसाद जवादे
किती वाद – विवाद बघायला मिळतील हे कळेलच. अपूर्वाने तिचे मत सांगायला सुरुवात केली पण कुठेतरी ते प्रसादला पटलं नाही आणि त्यांच्यात मतभेद असल्याचं दिसून आले.