Tag: Bigg Boss
बिग बॉस मराठीच्या घरामधून निखिल राजेशिर्के बाहेर!
बिग बॉस मराठीच्या घरामधून निखिल राजेशिर्के बाहेर! “घरातला हा बेस्ट माणूस होता” – महेश मांजरेकर
बिग बॉस मराठी | BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये वादाची पहिली ठिणगी !
बिग बॉस मराठी | BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये वादाची पहिली ठिणगी ! “हाय वे माय वे मला नाही चालतं” – तेजस्विनी
बिग बॉस मराठी | You are my BFF विषय संपला – त्रिशूल मराठे!
बिग बॉस मराठी | You are my BFF विषय संपला – त्रिशूल मराठे! समृद्धी आणि त्रिशूलचं लुटुपुटुच भांडणं …
बिग बॉस मराठी | मी कट्टर आहे – अपूर्वा!
बिग बॉस मराठी | मी कट्टर आहे – अपूर्वा! आता या सगळ्यावर रुचिरा आणि समृद्धीचे काय म्हणणे आहे बघूया आजच्या भागामध्ये.
बिग बॉस मराठी | रोहित-अपूर्वाने उडवली रुचिराची खिल्ली! आणि अमृता धोंगडे म्हणते, “हि पोरगी एवढी खोटारडी आहे”
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अपूर्वा आणि रोहित मिळून रुचिराची चांगलीच शाळा घेणार आहेत. रोहित आणि अपूर्वा रुचाराची नक्कल करताना दिसणार आहेत.
बिग बॉस मराठी | घरामध्ये रंगणार पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य!
बिग बॉस मराठी | घरामध्ये रंगणार पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य! जो व्यवस्थित करेल गाडीचे पार्किंग, तोच बनेल खरा पार्किंगचा किंग!
बिग बॉस मराठी | बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी! घराच्या आठवणींममुळे अमृता धोंगडेला अश्रू अनावर…
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायाची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे…
बिग बॉस मराठी | बिग बॉस मराठीच्या घरात पडली वादाची ठिणगी !
बिग बॉस मराठीच्या घरात पडली वादाची ठिणगी ! “ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे” – अपूर्वा
बिग बॉस मराठी | अपूर्वा मागते आहे मेघा ताईची माफी
Yogesh will be in jail today in Bigg Boss Marathi house. And for that, Apoorva will be seen pleading in front of Megha Ghadge with folded hands
बिग बॉस मराठी | माझं नावं कानफाट्या ठेवा आता – अपूर्वा!
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत. कोण आहे कानफाट्या ?