Tag: Colors Marathi
बिग बॉस मराठी | रोहित-अपूर्वाने उडवली रुचिराची खिल्ली! आणि अमृता धोंगडे म्हणते, “हि पोरगी एवढी खोटारडी आहे”
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अपूर्वा आणि रोहित मिळून रुचिराची चांगलीच शाळा घेणार आहेत. रोहित आणि अपूर्वा रुचाराची नक्कल करताना दिसणार आहेत.
बिग बॉस मराठी | घरामध्ये रंगणार पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य!
बिग बॉस मराठी | घरामध्ये रंगणार पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य! जो व्यवस्थित करेल गाडीचे पार्किंग, तोच बनेल खरा पार्किंगचा किंग!
बिग बॉस मराठी | विमानतळ बनलं कुस्तीचा आखाडा
बिग बॉस मराठी | विमानतळ बनलं कुस्तीचा आखाडा. “कॅमेरा सगळं बघतोय, लाज बाळगा”- किरण माने
बिग बॉस मराठी | बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी! घराच्या आठवणींममुळे अमृता धोंगडेला अश्रू अनावर…
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायाची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे…
बिग बॉस मराठी | घरामध्ये बनतो आहे का गट?
बिग बॉस मराठी | घरामध्ये बनतो आहे का गट ? याचा गेम सुरु झाला, याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे… – किरण माने. माझ्या मनात कोणाबद्दल राग नाहीये – किरण माने
बिग बॉस मराठी | बिग बॉस मराठीच्या घरात पडली वादाची ठिणगी !
बिग बॉस मराठीच्या घरात पडली वादाची ठिणगी ! “ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे” – अपूर्वा
बिग बॉस मराठी | अपूर्वा मागते आहे मेघा ताईची माफी
Yogesh will be in jail today in Bigg Boss Marathi house. And for that, Apoorva will be seen pleading in front of Megha Ghadge with folded hands
बिग बॉस मराठी | माझं नावं कानफाट्या ठेवा आता – अपूर्वा!
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत. कोण आहे कानफाट्या ?
बिग बॉस मराठी | घरामध्ये येणार सुपरहिरो! कोण असेल हा सुपरहिरो?
काल सदस्यांना सुखद धक्का मिळाला कारण कुठलाही सदस्य घराबाहेर पडला नाही… आज सदस्यांना मिळणार आहे सरप्राईझ ! घरामध्ये येणार आहे सुपरहिरो… कोण असेल हा सुपरहिरो?
योगयोगेश्वर जय शंकर मालिकेचा बळीप्रथेबद्दल ‘महारविवार’
बळीप्रथेबद्दल शंकर महाराजांचे जे गूढ वक्तव्य आहे,’देवीला बळी प्रिय आहे .. पण’, यातला हा ‘पण’ बालशंकरलीलेने उलगडणार आहे.