Tag: Kiran Mane
बिग बॉस मराठी सिझन चौथा ! … किरण माने जानेवारीनंतर पण इथेच असतील – अमृता देशमुख !
In the house of Bigg Boss Marathi today, Kiran Mane – Vikas, on the other hand, Rohit, Amrita Deshmukh and Akshay Kelkar are being discussed.
बिग बॉस मराठी | अक्षय नाहीये good boy? | विकास अपूर्वामुळे आहे खूप खुश!
बिग बॉस मराठी | अक्षय नाहीये good boy? | विकास अपूर्वामुळे आहे खूप खुश! माझी आई खूप खुश होईल – विकास
बिग बॉस मराठी | किरण – विकासच्या मैत्रीत पडणार फुट?
बिग बॉस मराठी | किरण – विकासच्या मैत्रीत पडणार फुट? आता मला एकटं व्हायचे आहे – किरण माने
बिग बॉस मराठी | “योगेशने प्रसादला नॉमिनेट केलं तर मी तुला वाचवतो” – किरण माने!
बिग बॉस मराठी | “योगेशने प्रसादला नॉमिनेट केलं तर मी तुला वाचवतो” – किरण माने! या चर्चेनंतर आता हे कोणाला नॉमिनेट करणार हे बघूया आजच्या भागामध्ये.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कुजबुजण्यास सक्त मनाई आहे – योगेशचा विकासला सल्ला!
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कुजबुजण्यास सक्त मनाई आहे – योगेशचा विकासला सल्ला! आम्ही त्यांच्याबरोबर नाही हे लक्षात ठेव – किरण माने!
बिग बॉस मराठी | विमानतळ बनलं कुस्तीचा आखाडा
बिग बॉस मराठी | विमानतळ बनलं कुस्तीचा आखाडा. “कॅमेरा सगळं बघतोय, लाज बाळगा”- किरण माने
बिग बॉस मराठी | बिग बॉसकडे अक्षयने केली एक आगळीवेगळी मागणी! घराच्या आठवणींममुळे अमृता धोंगडेला अश्रू अनावर…
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काहीना काही नवं शिकायाची संधी मिळतेच. पण अक्षयची बिग बॉस यांना एक विनंती आहे…
बिग बॉस मराठी | घरामध्ये बनतो आहे का गट?
बिग बॉस मराठी | घरामध्ये बनतो आहे का गट ? याचा गेम सुरु झाला, याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे… – किरण माने. माझ्या मनात कोणाबद्दल राग नाहीये – किरण माने
बिग बॉस मराठी | बिग बॉस मराठीच्या घरात पडली वादाची ठिणगी !
बिग बॉस मराठीच्या घरात पडली वादाची ठिणगी ! “ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे” – अपूर्वा
बिग बॉस मराठी | बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार पहिले कॅप्टन्सी कार्य! कोण होईल घराचा पहिला कॅप्टन?
आता बघूया टीम B कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्यचे उमेदवार. काल कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य एलिमनेट झाले.