Category: बातम्या

बिग बॉस मराठी | अक्षय – अमृता धोंगडे मध्ये पुन्हाएकदा राडा !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जेवण बनवण्यावरून, बाकीच्या ड्यूटीजवरून भांडणं होताना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे.

बिग बॉस मराठी | टीमकडून अमृता देशमुखचे कौतुक !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “खुल्ला करायचा राडा” हे कार्य संपल्यावर अक्षय, अमृता देशमुख, स्नेहलता आणि अपूर्वा या चोघांमध्ये कार्याविषयी चर्चा रंगणार आहे.

बिग बॉस मराठी | अमृता धोंगडे आणि तेजूच्या मैत्रीत दुरावा?
अमृता धोंगडे आणि तेजूची मैत्री खूप घट्ट आहे. त्या दोघींमध्ये भांडणं झाली, मतभेद झाले तरी त्या काही वेळात परत एकमेकींशी बोलायला येतात.

बिग बॉस मराठी | “… मला फरक पडत नाही” – अमृता धोंगडे
बिग बॉस मराठी | “… मला फरक पडत नाही” – अमृता धोंगडे. “प्रत्येकाला individual खेळता येतं कोणी कोणाच्या आधारावर नाही आलं इथे” – यशश्री

बिग बॉस मराठी | अक्षय नाहीये good boy? | विकास अपूर्वामुळे आहे खूप खुश!
बिग बॉस मराठी | अक्षय नाहीये good boy? | विकास अपूर्वामुळे आहे खूप खुश! माझी आई खूप खुश होईल – विकास

बिग बॉस मराठी | तू चमचा आहेस का त्यांचा? – यशश्री
बिग बॉस मराठी | तू चमचा आहेस का त्यांचा? यशश्री करणार त्रिशूलची कानउघाडणी

बिग बॉस मराठी | “…मग टास्कमध्ये fair चं बोलू नका” – तेजस्विनी लोणारी
आज घरात तेजस्विनी, अमृता देशमुख, योगेश आणि अमृता धोंगडे अपूर्वा बद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.

बिग बॉस मराठी | कार्या दरम्यान सदस्यांची सुरु आहे लपवा छपवी… आणि होणार जोरदार राडे!
बिग बॉस मराठी | कार्या दरम्यान सदस्यांची सुरु आहे लपवा छपवी… कार्या दरम्यान सदस्यांमध्ये होणार जोरदार राडे!

बिग बॉस मराठी | किरण – विकासच्या मैत्रीत पडणार फुट?
बिग बॉस मराठी | किरण – विकासच्या मैत्रीत पडणार फुट? आता मला एकटं व्हायचे आहे – किरण माने









